Print

सुविधा

 • महसूल प्रबोधिनीमध्ये एकूण दोन प्रशिक्षण हॉल असून प्रत्येकी ५० अशी एकूण १०० प्रशिक्षणार्थी क्षमता आहे.
 • प्रशिक्षण हॉल बैठक व्यवस्था, संगणक, एलसीडी प्रोजेक्टर व इंटरनेट सुविधायुक्त आहे.
 • निवास व्यवस्थेसाठी 25 रुम्स असून प्रत्येक रुममध्ये 2 याप्रमाणे एकूण 50 प्रशिक्षणार्थींची निवासाची व्यवस्था होऊ शकते.
 • प्रशिक्षणार्थींसाठी चहा, नाष्टा व भोजन सुविधा उपलब्ध असून प्रशिक्षण कालावधीत नाष्टा, 3 चहा व दोन वेळचे भोजन पुरविण्यात येते.
 • प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या पाण्यासाठी ऍ़क्वागार्ड व कुलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
 • वाचनालय
 • 01 logo india gov
 • 02 maharashtra
 • aadhar
 • gr
 • logo idrn
 • yashada logo 2012 2